निसर्गराजा ऐक सांगते,Nisarga Raja Aik Sangate lyrics

निसर्गराजा ऐक सांगते,
गीत - जगदीश खेबूडकर 
संगीत - राम कदम 
स्वर - उषा मंगेशकर , चंद्रशेखर गाडगीळ 
चित्रपट - झुंज

निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय्रे

तो दिसला अन्मी पाहिले -- पाहिले परी ते कुरऱ्याने
डोळ्यात इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोऱ्याने
हे कसे त्याला कळले -- कळले तुझ्या त्या ओठाने
ओठ हलले शब्द जुळले थोडे चुकले रे

का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय्‌ ! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन्तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं

तो भाव प्रीतीचा दिसला -- दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडले रे
निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे

तो दिसला अन्‌ मी पाहिले -- पाहिले परी ते कुरऱ्याने
डोळ्यात इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोऱ्याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले थोडे चुकले रे

का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय्‌ ! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन्‌ तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?

- See more at: http://marathisongs.netbhet.com/2012/03/nisarga-raja-aik-sangate.html#sthash.Hj5wQp6E.dpuf

SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment