हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा | Halke Halke Jojava Balacha Palana - Marathi Angai Geete हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा सजली गं मऊ मऊ, मखमालीची शैय्या निजली गं बाळाची, गोरी गोरी काया बाळ रुपडे दे... Read More