मी तुला तू मला गुणगुणू लागलो Lyrics (Honar soon Mi Hya Gharchi ) Lyrics

Song :- मी तुला तू मला गुणगुणू लागलो
Movie :- Honar soon Mi Hya Gharchi
Lyrics :-
Music :-
Singers :-

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

तू काळी कोवळी साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावारी
स्वप्न भासे खरे स्पर्श होता खूळ आ
ओळखू लागलो तू मला मी तुला, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गालिया सोवरी चांदणे
पाहाताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी,

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment